मे २०२६ मधील टॉप १० सर्वात जास्त विकल्या गेलेल्या SUVs; तुमची आवडती गाडी कितव्या नंबरवर?
- Vivek Patil
- जून 6, 2026
Top 10 SUVs May 2026 : दर्शकांनो भारतीय प्रवासी वाहनांचे बाजारपेठेने मे 26 ह्या महिन्यात वाहनांची चांगली विक्री करून काही नवीन रेकॉर्ड बनवलेले आहेत आणि त्यामध्ये SUV आणि कार दोन्ही सेगमेंटचा बरोबरीचा हात दिसून येतो. फक्त एसीवी वाहनांच्या विक्री बद्दल बोलाय झाले तर मे महिन्यात तब्बल १,९४,२२५ वाहने सर्व...