तरुणाईसाठी गूड न्यूज! Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh मध्ये दमदार स्पोर्ट्स लुक आणि एबीएस फीचर्स!

Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh  : बजाज ऑटो ने लॉन्च केली 2026 अवेंजर स्ट्रीट 220 बाईक भारतीय बाजारांमध्ये फक्त ₹1.30 लाख शोरूम किमत असणार आहे. यांची अधिकृत पूर्तता बजाज ऑटो ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर मॉडेल दाखवून केलेले आहे त्याचबरोबर त्याने त्यांचे जुने अवेंजर स्ट्रीट 160 मॉडेल बंद केलेले आहे. चला या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया ह्या नवीन लॉन्च झालेल्या बाईक बद्दल विस्तार मध्ये माहिती.

 

Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh
तरुणाईसाठी गूड न्यूज! Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh मध्ये दमदार स्पोर्ट्स लुक आणि एबीएस फीचर्स!

 

डिझाईन आणि लूक

बजाज ऑटोची एवेंजर स्ट्रीट 220 या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर क्रुझर मोटर सायकलच्या डिझाईन पासून प्रेरित असलेली आणि वेगवान व आकर्षक लुक देणारी ही दुचाकी पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला गाडीच्या डिझायनर प्रेमच होईल असे आहे.

या बाईची डिझाईन प्रामुख्याने शहरी भागातील लोकांना विचारात घेऊन मॉडर्न फोर्टी लुक मध्ये बनवले आहे पारंपारिक क्रुझर मोटरसायकल सारख्या जास्त क्रोम न वापरता याला पूर्णपणे आधुनिक ब्लॅक आउट लोक दिला आहे.

बाईकची उंची कमी आणि लांबी जास्त असल्यामुळे ह्याला अस्सल क्रुझर प्रोफाईल मिळते व सीटची उंची फक्त ७३७ मिमी आहे त्यामुळे कमी उंचीचे लोक ही सहजपणे चालू शकतात

गाडी पुढून बोलायचे झाले तर हँडल बार थोडा सकल आणि सपाट आहे त्यामुळे ट्रॅफिक मध्ये चालताना सोपे जाईल तसेच हेडलाईटच्या वर लहान वायझर गडद रंगाचा विंड डिफ्लेक्टर म्हणून दिला आहे जो गाडीचा स्पोर्ट लुक देण्यास मदत करतो

 

इंजन आणि परफॉर्मन्स

ह्या मोटर सायकल मध्ये बजाज अत्यंत विश्वासू आणि जुने टीडीएसआय इंजिन वापरत आले आहे जे रोजच्या प्रवासासाठी आणि हायवे साठी उत्तम साथ आणि ताकद देते.

इंजिन 220cc, सिंगल सिलेंडर ,ऑइल-कुल्ड, चार स्ट्रोक, फ्युएल इंजेक्टेड आहे व याची कमाल ताकद 19.3ps व कमाल टॉर्क 17.55nm असणार आहे. याच्यामध्ये ५ स्पीड मेन्यूअल गिअर बॉक्स मिळतो व कंपनीकडून साधारणपणे मायलेज 40 किमी/लिटर असणार आहे

 

Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh
तरुणाईसाठी गूड न्यूज! Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh मध्ये दमदार स्पोर्ट्स लुक आणि एबीएस फीचर्स!

स्पेसिफिकेशन

बजाज अवेंजर स्ट्रीट 220 मध्ये 220cc चे ऑइल कुल्ड इंजिन मिळते व हे इंजिन चालण्यासाठी 19.3 पी एस सी ताकद व ७३७ मिमीची सीट उपलब्ध असणार आहे आपण जाणून घेऊया संपूर्ण तांत्रिक स्पेसिफिकेशन खालील प्रमाणे दिलेले आहे.

१. सस्पेन्शन आणि ब्रेक्स

वैशिष्ट्ये (Features)तपशील (Details)
ब्रेकिंग सिस्टीमसिंगल-चॅनल एबीएस (Single-Channel ABS)
पुढचा ब्रेक२८० मिमी डिस्क ब्रेक (280 mm Disc)
मागचा ब्रेक१३० मिमी ड्रम ब्रेक (130 mm Drum)
पुढचे सस्पेन्शनटेलिस्कोपिक, अँटी-फ्रिक्शन बुशसह (Telescopic)
मागचे सस्पेन्शन५-स्टेप ऍडजस्टेबल ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स (5-Step Adjustable)

२. आकारमान आणि क्षमता 

वैशिष्ट्ये (Features)तपशील (Details)
गाडीचे वजन१६० ते १६३ किलो ग्रॅम
सीटची उंची७३७ मिमी (737 mm)
ग्राउंड क्लिअरन्स१६९ मिमी (169 mm)
व्हीलबेस१४९० मिमी (1490 mm)
एकूण आकार२२१० मिमी (लांबी) x ८०६ मिमी (रुंदी) x १०७० मिमी (उंची)
इंधन टाकी क्षमता१३ लीटर (४ लीटर रिझर्व्हसह)

 

आधुनिक  फीचर्स आणि टेक्नॉलॉजी

बजाज अडवेंचर स्ट्रीट २२० चे तंत्रज्ञान मुख्यत्वे इंजिनची कार्यक्षमता रायडरची सुरक्षितता आणि डिजिटल उपयुक्त यावर केंद्रित आहे यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सारखे महागडी इलेक्ट्रिक फीचर्स नसले तरी रोजच्या वापरांसाठी अत्यंत प्रगत मेकॅनिकल आणि डिजिटल तंत्रज्ञान दिलेले आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स तंत्रज्ञान

ट्विन्स पार्क टीडीएसआय तंत्रज्ञान यामध्ये बजाजचे पेटंट असलेले डिजिटल ट्विंस पार्क इग्निशन तंत्रज्ञान वापरले जाते इंजिनच्या सिलेंडर मध्ये दोन स्पार्क प्लग असतात जे इंजिनच्या जलद आणि पूर्ण ज्वलन करतात त्यामुळे इंजिनचा अपव्य ठरतो आणि उत्तम पिकप मिळते.

इलेक्ट्रॉनिक फुल इग्निशन यामध्ये जुन्या कार्बोरेटर इंटेलिजंट इंजेक्शन सिस्टीम दिली आहे ही सिस्टीम तापमानानुसार इंजिनला अचूक प्रमाणात इंजिन पुरवते ज्यामुळे थंडीच्या दिवसात ही गाडी एक सेल्फ मध्ये सुरू होते आणि मायलेज सुधारते. यामध्ये ऑइल कुलिंग सिस्टीम देण्यात आलेले आहे.

सुरक्षित फीचर्स मध्येतर सिंगल चैनल abs आणि अँटि-फिक्शन बुश सस्पेन्शन व रुंद रियर टायर यांसारख्या फीचर्समुळे या गाडीला सुरक्षित मोटर सायकल म्हणता येईल.

या मोटरसायकलमध्ये डिजिटल कॉकपीट च्या अंतर्गत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो आणि त्याकरिता बाईकमध्ये सर्विस रिमाइंडर व साईड स्टॅन्ड इंडिकेटर यांसारखे फीचर्स दिसतात

 

Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh
तरुणाईसाठी गूड न्यूज! Bajaj Avenger Street 220 Launched At Rs 1.30 Lakh मध्ये दमदार स्पोर्ट्स लुक आणि एबीएस फीचर्स!

 

व्हेरियंट आणि किंमत यांचे विश्लेषण

ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठ फक्त एकाच स्टॅंडर्ड वेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्या व्हेरियंट नाव बजाज अवेंजर्स स्ट्रीट 220 एसटीडी असणार आहे.

या गाडीची मूळ एक शोरूम किंमत ₹१,३०१७२ पासून सुरू होते. स्थानिक आरटीओ टॅक्स , रोड टॅक्स आणि इन्शुरन्स खर्चामुळे वेगवेगळ्या शहरात ऑन रोड किंमत बदलू शकते.

 

प्रतिस्पर्धी कोण असणार

बजाज अवेंजर्स ला भारतीय बाजारपेठेतील टक्कर देणारी उभे गाडीच नाही पण बजेट आराम डिझाईन नुसार तिला टक्कर देण्यासाठी खालील प्रमाणे दोन-तीन बाईक प्रतिस्पर्धी म्हणून असू शकते.

टीव्हीएस रोनिन

थोडक्यात बोलायचं झाले तर ही एक आधुनिक मॉडर्न किंवा कॅम्बलर लोक असलेली कॅम्पुटर बाईक आहे आणि ही सरळ सरळ इंजिनच्या बाबतीत एवेंजर ला तगडे आव्हान देणार आहे.

या गाडीची इंजन 225.9 सीसी एअर-आईल-कुल्ड असणार आहे व याची ताकद २०.४ps एवढी आहे

ह्या गाडीची किंमत साधारण ₹१,२८,७३१ एक्स-शोरूम आहे.

बजाज अवेंजर क्रूज 220

थोडक्यात बोलायचे तर अवेंजर्स स्ट्रीटचाच सख्खा भाऊ आहे. स्ट्रीट मॉडेल शहरासाठी ब्लॅक आऊट लुक मध्ये येते तर क्रूज मॉडेल हायवे साठी भरपूर क्रोम फिनिशिंग , उंच विंडशील्ड आणि पाठीमागे आरामदायिक बॅक-रेस्टसह येते.

यामध्ये इंजिन पूर्णपणे सारखेच 220cc १९.०३ पावर देते.

किंमत साधारणपणे ₹१,३७,००० ते ₹१,४८,००० एक्स शोरूम दरम्यान आहे

जावा ४२

थोडक्यात बोलायचे ज्यांना कमी उंचीच्या गाडीत जास्त टाकत आणि क्लासिक लुक हवा आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

ह्या मोटर सायकलची इंजिन २९४cc लिक्विड कूल्ड इंजन आहे

या गाडीची किंमत साधारण ₹१,५९,००० एक शोरूम पासून सुरु होते.

 

निष्कर्ष आणि आमचा संदेश

ही बाईक अशा लोकांसाठी असणार आहे ज्यांची उंची कमी व शहरी आणि हायवे चा प्रवास रोजंदारी जीवनामध्ये जास्त असेल व त्यांना मॉडर्न लोक ची आवड असेल त्यांच्यासाठी ही गाडी उत्तम आहे.

मोटरसायकलचे फायदे

अत्यंत आरामदायी रायडींग पोझिशन यामध्ये पाठ दुखी होणार नाही तसेच विश्वासू टीडीएस इंजिन आणि सुधारित फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान व कमी बजेटमध्ये एकमेव शुद्ध क्रुझर आपल्याला मिळणार आहे.

मर्यादा

या बाईकमध्ये केवळ सिंगल चैनल abs मिळतो सुरक्षेसाठी ड्युअल चैनल एबीएस दिला असता तर खूप चांगले झाले असते. तसेच जास्त ट्रॅफिक मध्ये किंवा खराब रस्त्यावर गाडीवर होताना लांब व्हील बेसमुळे थोडी कसरत करावी लागू शकते.

थोडक्यात सांगायचे तर जर तुमचे बजेट ₹१.५० ते ₹१.६० ऑन-रोड दरम्यान असेल आणि तुम्हाला रॉयल इन्फिल्ड किंवा जावा यांच्यासारखे जड गाड्या ऐवजी वजनाने हलकी , कमी मेंटेनेस असलेली दररोज सहज वापरता येणारे क्रुझर बाईक हवी असेल तर बजाज अवेंजर स्ट्रीट 220 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय असणार आहे.