सणासुदीच्या तोंडावर मोठी बातमी! TVS Ntorq 125 6 New Colours Launch; स्टॉक संपण्यापूर्वी तुमचे आवडते मॉडेल बुक करा!

TVS Ntorq 125 6 New Colours Launch : दर्शकांना टीव्हीएस मोटर कंपनीच्या TVS Ntorq 125 या स्पोर्टी स्कूटर साठी काही अपडेटेड फीचर्स आणि सहा नवीन कलर पर्याय आपल्या दोन्ही डिस्क आणि रेस वेरियंटमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. आजच्या लेखामध्ये आपण हे नवीन ६ कलर पर्याय आणि गाड्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ या विषयावर विस्तार पणे चर्चा करणार आहोत चला सुरू करूया

ग्राहकांना आता नवीन सहा कलर पर्याय सोबतच किमतीमध्ये खालील प्रमाणे वाढ होणार आहे जसे की डिस्क व्हेरियंट आता ₹८२,५०० रुपयाला मिळतो यामध्ये पहिल्या किमतीच्या तुलनेत ₹७५० रुपये ने किंमतीत वाढ झालेली दिसून येते तसेच रेस व्हेरियंटमध्ये आत्ताची किंमत ₹८७,९५० ही आता ₹९०० रुपये नि वाढलेले आहे.

TVS Ntorq 125 या स्कूटरमध्ये नवीन काय आहे?

TVS Ntorq 125 6 New Colours Launch
सणासुदीच्या तोंडावर मोठी बातमी! TVS Ntorq 125 6 New Colours Launch; स्टॉक संपण्यापूर्वी तुमचे आवडते मॉडेल बुक करा!

या गाडीचे सर्वात कमी पैशातले व्हेरियंट जे की डिस्क व्हेरियंट आहे. आता हे नवीन ३ कलर पर्याय मध्ये उपलब्ध असणार आहे जसे की काळा , पांढरा आणि ग्रे आणि हे कलर पर्याय पिवळा आणि भगवा ग्राफिक्स जे की बॉडीवर असणार आहे त्यासोबत समाविष्ट असतील.
यासोबतच रेस वेरियंट वर आता निळा , लाल आणि हिरवा कलर पर्याय उपलब्ध होणार आहेत जे की स्कूटरच्या ग्राफिक्स बरोबर समावून आपल्याला उपलब्ध असणार आहेत.

इंजिन

TVS Ntorq 125 या स्कूटर च्या इंजिन मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही जसे की पूर्वीचेच 124.8cc चे ३ व्हाॅल्व्ह व Fi इंजिन ह्या स्कूटर मध्ये उपलब्ध असणार आहे जे की परफॉर्मन्स पूर्वीप्रमाणेच सारखा देईल.

नवीन रंग आणि ग्राफिक्स

वरील सांगितल्याप्रमाणे दोन व्हेरियन्स मध्ये अनुक्रमे तीन नवीन कलर स्कीम देण्यात येणार आहे तसेच या नवीन रंगामुळे आणि ग्राफिक्स समावेशमुळे स्कूटरला अजून स्पोर्टी डिझाईन लुक मिळणार आहे.  जसकी सर्वात कमी पैशातले व्हेरियंट जे की डिस्क व्हेरियंट आहे. आता हे नवीन ३ कलर पर्याय मध्ये उपलब्ध असणार आहे जसे की काळा , पांढरा आणि ग्रे आणि हे कलर पर्याय पिवळा आणि भगवा ग्राफिक्स जे की बॉडीवर असणार आहे त्यासोबत समाविष्ट असतील.
यासोबतच रेस वेरियंट वर आता निळा , लाल आणि हिरवा कलर पर्याय उपलब्ध होणार आहेत जे की स्कूटरच्या ग्राफिक्स बरोबर समावून आपल्याला उपलब्ध असणार आहेत.

फीचर्स

स्कूटर मध्ये आता स्मार्ट एक्स कनेक्ट फीचर्स मिळणार आहेत जसे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी , नेवीगेशन , कॉल/SMS अलर्ट यांसारखी फीचर्स ह्या स्कूटरमध्ये उपलब्ध होणार आहेत.

TVS Ntorq 125 6 New Colours Launch
सणासुदीच्या तोंडावर मोठी बातमी! TVS Ntorq 125 6 New Colours Launch; स्टॉक संपण्यापूर्वी तुमचे आवडते मॉडेल बुक करा!

किमतीत थोडी वाढ असेल

किमतीमध्ये खालील प्रमाणे वाढ होणार आहे जसे की डिस्क व्हेरियंट आता ₹८२,५०० रुपयाला मिळतो यामध्ये पहिल्या किमतीच्या तुलनेत ₹७५० रुपये ने किंमतीत वाढ झालेली दिसून येते तसेच रेस व्हेरियंटमध्ये आत्ताची किंमत ₹८७,९५० ही आता ₹९०० रुपये नि वाढलेले आहे.

निष्कर्ष

२०२६ TVS Ntorq 125 मध्ये मोठे मेकॅनिकल अपडेट कोणतीही केलेले नाहीत मुख्य बदल म्हणजे फक्त नवीन रंग , ग्राफिक्स आणि काही कॉस्मेटिक अपडेट्स हे आपल्याला या स्कूटरमध्ये पाहायला मिळतात तसेच इंजिन पावर आणि स्कूटर चालवायचा रायडिंग अनुभव हा जवळपास पूर्वीसारखाच ग्राहकांना मिळणार आहे. तसेच या माहिती सोबतच टीव्हीएस कंपनीने मागील महिन्यात टीव्हीएस Paddock प्रीमियम रिटेल नेटवर्कचे पण लॉन्च केले होते याच्यावरही आम्ही लेख लिहिला आहे तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!