Renault Duster Adventure Edition लॉन्च; किंमत आणि फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Renault duster Adventure Edition launched : दर्शकांनों रेनॉल्ट इंडिया कंपनीने आपल्या यावर्षी नवीन लॉन्च झालेल्या रेनॉल्ट डस्टरचे दुसरे स्पेशल एडिशन भारतीय बाजारामध्ये लॉन्च केलेले आहे ही गाडी एडवेंचर एडिशन या नावाने अवघे ₹१२.९९ लाख (एक्स शोरूम) किमतीला भारतीय बाजारामध्ये उपलब्ध असणार आहे.

रेनॉल्ट डस्टरने एडवेंचर एडिशन हे नवीन इंजिन किंवा तांत्रिक बदलासाठी लॉन्च केले नाही तर ग्राहकांना अधिक आकर्षक लुक आणि चांगले मूल्य देण्यासाठी बाजारात आणलेले आहे. तसेच डस्टर ही गाडी सुरुवातीपासून दमदार ऑफ-रोडिंग साठी लोकप्रिय आहे आणि हीच ओळख लोकांमध्ये कायम ठेवण्यासाठी रेनॉल्ट कंपनीने हे एडवेंचर एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केलेले आहे. चला या लेखमध्ये विस्तार मध्ये ह्या गाडी बद्दल सांगण्यात आलेले आहे. चला सुरू करूया..

Renault duster Adventure Edition launched
Renault Duster Adventure Edition लॉन्च; किंमत आणि फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

एक्स्टेरियर

रेनॉल्ट कंपनीने ह्या एडवेंचर एडिशन मध्ये इंजिन किंवा परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही तर बाहेरील डिझाईन अधिक स्पोर्टी आणि प्रेमियम दिसावी ह्या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे. या एडवेंचर थीम गाडीवर बोनेट , दरवाजे आणि बॉडीवर विशेष एडवेंचर थीम असणारे ग्राफिक्स देण्यात आलेले आहे. तसेच टेंडर आणि टेलगेटवर पण एडवेंचर नावाची बॅचिंग पाहायला मिळते.

ब्लॅक कलर मध्ये ORVM , B-पिलर आणि इतर काही भागात काळा रंगाचा फिनिश देण्यात आलेला आहे तसेच पुढील आणि मागील बंपरवर रग्ड लुक देणारे स्किल्ड प्लेट्स बसवण्यात आलेले आहेत व गाडीच्या वर असणारे रूपरेल हा गाडीला एडवेंचर लुक देण्याचे काम करतो.

Renault duster Adventure Edition launched
Renault Duster Adventure Edition लॉन्च; किंमत आणि फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

इंटेरियर

रेनॉलच्या या एडवेंचर एडिशन मध्ये इंटेरियर मधील मुख्य बदल हा कॉस्मेटिक असणार आहे ज्यामध्ये केबिनला ऑल ब्लॅक थीम देऊन केबिन स्पोर्टी आणि प्रीमियम लुक देण्याचे काम करण्यात आलेले आहे तसेच गाडीच्या सीट कव्हर हे एडवेंचर ब्रँडेड चा लोगो असलेली सीट कव्हर विशेष डिझाईन मध्ये मिळणार आहेत आणि या एडिशनसाठी खास एडवेंचर ब्रँडेड फ्लोअर मॅट्स ग्राहकांना उपलब्ध असणार आहेत व डॅशबोर्ड वर कॉपर/ऑरेंज कलर चे केबिन गाडीला वेगळा स्पोर्टस देणार आहे.

तसेच १०.१ इंच ची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्याला वाहनात मिळणार आहे जे की वायरलेस Android Auto आणि Apple Carplay सपोर्ट सोबत असेल तसेच केबिनचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल व वायरलेस फोन चार्जर , USB-C पोर्ट्स आणि मल्टिपल स्टोरेज स्पेसेस तुम्हाला या वाहनात उपलब्ध असणार आहेत.

2026 Renault Duster Adventure Edition आणि नियमित Duster मध्ये काय फरक आहे?

रेनॉल डस्टर एडवेंचर एडिशन ही नियमित 2026 डस्टर ची स्पेशल एडिशन आहे हे एडिशन मध्ये इंजन , पावर , टॉर्क , गिअर बॉक्स , सस्पेन्शन आणि ड्रायव्हिंग मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असून त्यांचं इंजिन आणि ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत

मुख्य फरक फक्त डिझाईन आणि स्टाईलिंग मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं की एडवेंचर एडिशन मध्ये ऍडव्हेंचर थीम डेकल्स, अडवेंचर बॅजिंग , सिल्वर स्किल प्लेट्स , रूप रेल्स , ब्लॅक बोडी ग्लायडिंग आणि विशेष ड्युअल-टोन आलाॅय व्हील्स मिळणार आहेत जे की ह्या एसयूव्ही ला डस्टर पेक्षा अधिक प्रेमियम आणि वेगळा लुक देण्याचे काम करणार आहे

इंटरमध्येही काही खास बदल करण्यात आलेले आहेत जसे की ऑल ब्लॅक केबिन थीम , एडवेंचर ब्रांडेड सीट कव्हर्स , खास फ्लोअर मॅट्स आणि काही विशेष ट्रिम्स देण्यात आलेल्या आहेत तसेच टचस्क्रीन इन्फोटेमेंट सिस्टीम , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर , ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , आणि इतर प्रमुख फीचर्स हे नियमित डस्टर सारखेच ह्यात उपलब्ध आहेत

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एडवेंचर एडिशन ही परफॉर्मन्ससाठी नाही तर केवळ फक्त वेगळं आणि अधिक आकर्षक लुक पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून बनवलेली एक स्पेशल एडिशन आहे जर तुम्हाला नियमित डस्टर पेक्षा काहीतरी वेगळं आणि स्टायलिश दिसणारी एसी पाहिजे असेल तरीही तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे

Renault duster Adventure Edition launched
Renault Duster Adventure Edition लॉन्च; किंमत आणि फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

व्हेरियंट

रेनॉल्टने एडवेंचर एडिशन ३ व्हेरियंटमध्ये सादर केलेले आहे.

व्हेरिएंटइंजिनगिअरबॉक्सएक्स-शोरूम किंमत
Adventure 1.0 Turbo MT1.0-लिटर टर्बो पेट्रोल6-स्पीड मॅन्युअल₹12.99 लाख
Adventure 1.3 Turbo MT1.3-लिटर टर्बो पेट्रोल6-स्पीड मॅन्युअल₹13.99 लाख
Adventure 1.3 Turbo DCT1.3-लिटर टर्बो पेट्रोल7-स्पीड DCT ऑटोमॅटिक₹15.39 लाख

 

इंजिन

रेनॉल्ट डस्टर एडवेंचर एडिशन मध्ये दोन टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध असणार आहे जसे की 1.0 लिटर इंजिन 120ps पावर आणि 200nm चा टॉर्क निर्माण करते जे की ६-स्पीड मेन्यूअल गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध असणार आहे व दुसरे इंजिन हे १.३ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे जे की 163ps पावर आणि 270nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड DCT ऑटोमॅटिक गेअर बॉक्स मध्ये उपलब्ध असणार आहे.

फीचर्स

रेनॉल्ट डस्टर एडवेंचर एडिशनमध्ये एक्स्टेरिअर फीचर्स मध्ये ऍडव्हेंचर थीम डेकल्स , एडवेंचर बॅचिंग , LED हेडलाईन्स आणि LED DRLs आणि आलाॅय व्हील्स हे ड्युअल टोन मध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच गाडीवर पूर्ण ब्लॅक बोडी ग्लायडिंग असणार आहे. व इंटरियर फीचर्स मध्ये ऍडव्हेंचर ब्रँडेड सीट कव्हर्स , ऍडव्हेंचर ब्रँडेड फ्लोअर मॅट्स , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑल ब्लॅक केबिनमध्ये थीम असणार आहे.

 विभाग फीचर्स
 एक्स्टेरियर अडव्हेंचर-थीम डेकल्स
‘Adventure’ बॅजिंग
LED हेडलॅम्प्स आणि LED DRLs
17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स
रूफ रेल्स
फ्रंट आणि रिअर सिल्व्हर स्किड प्लेट्स
ब्लॅक बॉडी क्लॅडिंग
 इंटिरियर ऑल-ब्लॅक केबिन थीम
‘Adventure’ ब्रँडेड सीट कव्हर्स
Adventure ब्रँडेड फ्लोअर मॅट्स
लेदर-रॅप्ड मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हील
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
 कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजी 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay

ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
वायरलेस फोन चार्जर
पुश-बटन स्टार्ट/स्टॉप
क्रूझ कंट्रोल
कीलेस एंट्री
रिअर AC व्हेंट्स
USB Type-C चार्जिंग पोर्ट्स

 सुरक्षा 6 एअरबॅग्स
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC)
हिल स्टार्ट असिस्ट
ABS सह EBD
ट्रॅक्शन कंट्रोल
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS)
रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स
ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स

 

वाहनांमध्ये १०.१ इंचची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम येणार आहे व त्यासोबत वायरलेस Android Auto आणि Apple Carplay , ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , वायरलेस फोन चार्जर यांसारखे फीचर्स उपलब्ध असणार आहेत.

स्पेसिफिकेशन

रेनॉल्ट डस्टर एडवेंचर एडिशन गाडीचे स्पेसिफिकेशन खालील तक्त्यामध्ये ठळकपणे दिलेले आहेत:

 बाब तपशील
 इंजिन पर्याय1.0-लिटर टर्बो पेट्रोल / 1.3-लिटर टर्बो पेट्रोल
 इंजिन क्षमता999 सीसी / 1,332 सीसी
 कमाल पॉवर120 PS / 163 PS
 कमाल टॉर्क200 Nm / 270 Nm
 गिअरबॉक्स6-स्पीड मॅन्युअल / 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक
 ड्राइव्ह टाइपफ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD)
 इंधन प्रकारपेट्रोल
 सीटिंग क्षमता5 प्रवासी
 ग्राउंड क्लिअरन्ससुमारे 210 मिमी
 बूट स्पेससुमारे 472 लिटर
 फ्युएल टँक क्षमता50 लिटर
 व्हील्स17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स
 ब्रेक्सपुढे डिस्क, मागे ड्रम
 सस्पेन्शनपुढे मॅकफर्सन स्ट्रट, मागे टॉर्शन बीम
Renault duster Adventure Edition launched
Renault Duster Adventure Edition लॉन्च; किंमत आणि फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

ही गाडी तुम्ही का खरेदी करावी?

रेनॉल डस्टर एडवेंचर एडिशन ही गाडी तुम्ही खरेदी करावी जर तुम्हाला नियमित वेळेच्या तुलनेत एक वेगळे आकर्षक स्टायलिंग असणारे आणि अतिरिक्त ॲक्सेसरीज सह चांगली व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज असणारी गाडी पाहिजे असेल तर ही तुमच्यासाठी आहे.
जर तुम्हाला शहर किंवा हायवे-वर उत्तम परफॉर्मन्स असणारी टर्बो पेट्रोल इंजिन पाहिजे असेल तरीही तुम्ही खरेदी करू शकता तसेच हे वाहन त्याच्या एडवेंचर एडिशनचे खास डिझाईन आणि इंटिरियर थीममुळे ही SUV इतर रस्त्यावर दिसणाऱ्या SUV च्या तुलनेत खूप वेगळी दिसणार आहे त्यामुळे तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते.

निष्कर्ष

ग्राहकांना तुम्ही जर जुन्या रेनॉल्ट डस्टर या वाहनाचे फॅन असाल आणि तुम्हाला जुन्या डस्टरसारखी भावना देणारे वाहन पाहिजे असेल तर ही एडवेंचर एडिशन ही तुमच्यासाठीच बनलेली आहे.

तुमचे जर बजेट मर्यादित असेल आणि तुम्हाला या फ्रेंच कंपनीच्या गाडीचा वापर ऑफ-रोडींग मध्ये आनंद घ्यायचा असेल तर हे एडिशन कंपनीने खास तुमच्यासारख्या ग्राहकांसाठी बनवलेले आहे. या वाहनासोबतच आम्ही इतर SUV म्हणजेच टाटा सियारा EV आणि हुंडाई क्रेटा सारख्या वाहनांबद्दलही रिव्ह्यू आपल्या मायबोली मराठी भाषेत दिलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!