किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

New Triumph tracker 400 launched; updated Dominar 400 , Pulsar NS400Z also Unveiled : भारतीय मोटरसायकल बाजारात नव्या मोटरसायकल यांची जोरदार एंट्री झालेली आहे ट्रायम्फने आपली नवीन मोटरसायकल भारतीय बाजारासाठी सादर केली असून बजाजने डॉमिनर 400 आणि पल्सर NS400Z या लोकप्रिय मॉडेलच्या अपडेटेड आवृत्ती भारतीय बाजारात ग्राहकांसाठी आणल्या आहेत.

नवीन ट्रायम्फ ट्रॅकर 400 ही आकर्षक डिझाईन आधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स घेऊन बाजारात येते तर शहरातील दैनंदिन वापरत तसेच लांब पडल्याच्या प्रवासासाठी ही बाईक ग्राहकांसाठी उपयोगी ठरेल असा कंपनीचा दावा आहे.

दुसरीकडे अपडेटेड डॉमिनार 400 मध्ये रायडरच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत सुधारित फीचर्स आणि आरामदायी रायडींग अनुभव तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही बाईक टूरिंग ग्राहकांसाठी अधिक आकर्षित बनली आहे

पल्सर NS400Z मध्ये काही महत्त्वपूर्ण अपडेट्स देण्यात आले आहेत जसे की आक्रमक लुक , दमदार इंजिन आणि नवीन फीचर्स मुळे ही बाईक तरुण रायडर्समध्ये लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे.

या नवीन लॉन्च आणि अपडेट्स बाईकच्या आवृत्तीचे विस्तार मध्ये तुम्हाला बाईक्स बद्दल इंजिन पासून ते फीचर्स आणि फीचर्स पासून ते तुम्ही ही बाईक का खरेदी करावी ह्या या गोष्टींबाबत सखोलपणे ह्या लेखमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. चला सुरू करूया..

 

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

ट्रायम्फ ट्रॅकर 400

ट्रायम्फ कंपनीचे ट्रॅक्टर 400 ही बाईक भारतीय बाजारात मागील महिन्यात लॉन्च झालेली आहे

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

डिझाईन

ही बाईक आपल्या फ्लॅट रेसर्स या डिझाईनवर आधारित असून तिला ह्या डिझाईनमुळे एक रांगडा आणि आक्रमक लुक मिळतो जसे की बॉक्स डिझाईन फुल टॅंक आणि लहान फ्लाय स्क्रीन बाईक मध्ये पाहायला मिळतो बाईकचा फुल टॅंक 13 लिटर क्षमतेचा आहे.
तसेच बाईक मध्ये अरुंद हँडलबार आणि आकर्षक सीट काऊल दिले गेले आहेत आणि रेट्रो फील देण्यासाठी समोरून गोलाकार हेडलाईन आणि साईड नंबर बोर्ड एलिमेंट दिलेला आहे.

सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स

ह्या बाईकमध्ये ड्युअल चैनल ABS ब्रेकिंग सिस्टीम मिळते तसेच ट्रॅक्शन कंट्रोल अनलॉक स्पीडोमीटर डिजिटल डिस्प्ले कन्सोल आणि 17 इंचचे टायर देण्यात आलेले आहेत यांसारखे सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स या बाईक मध्ये मिळतात

इंजिन

ह्या नवीन अपडेटेड TR-सिरीज चे 350cc सिंगल सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन बाईक मध्ये मिळते जे की 40 psची पावर आणि 32nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच सुरळीत गेअरशिफ्टिंग साठी टॉर्क असिस्ट क्लच या बाईक मध्ये देण्यात आलेला आहे

किंमत

या Triumph tracker 400 बाईक भारतात एक्स शोरूम किंमत ₹2.40 लाख ठेवण्यात आलेली आहे आणि या बाईकची ऑन रोड किंमत ₹2.95 लाखापर्यंत जाते

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

ही बाईक का खरेदी करावे जर तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या असेल तर ही बाईक आकारणी लहान असल्यामुळे ट्रॅफिक मधून सहज आणि लवकर पुढे निघून जाते याचा फायदा तुम्हाला होईल तसेच आजकाल शहरामध्ये पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली आहे ही बाईक तुम्ही खरेदी केला तर या बाईसाठी मोठी जागेची गरज भासत नाही त्यामुळे कमी व छोट्या जागेत तुम्ही सहज पार करू शकता व पार्किंगची चिंता दूर करू शकता तसेच रेट्रो लुक मध्ये येणारे ही बाईक कॉलेज , ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी रेट्रो लुकमुळे हि बाईक तुम्हाला चालवताना बाकीच्या बाईकच्या तुलनेत ही बाईक तुम्हाला वेगळं पण देण्याचं काम करेल

बजाज डॉमिनर 400

बजाज फोर हंड्रेड ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक आहे जे की प्रामुख्याने आमच्या प्रवासासाठी आणि हायवे रायटिंग साठी कंपनीकडून डिझाईन केलेली आहे 2014 या नवीन अपडेट्स मध्ये कंपनीने या बाईक्समध्ये खूप छोटे मोठे बदल केलेले आहेत.
जसं की जीएसटी कराचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी गाडीची किंमत कमी करण्यासाठी बजाजने यात 400cc इंजिनच्या जागी 349cc चे इंजिन दिले आहे

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

डिझाईन

या बाईकचा लुक आणि डिझाईन हा तिचा सर्वात मोठा पल्स पॉईंट आहे कंपनीने हिला एक मस्कुलर आणि डॉमिनेटिंग लोक दिला आहे जो लांब ने पाहिले तरी सर्वांचे लक्ष वेधून घेतो. जसं की गाडीला अतिशय रुंद आणि मोठा पेट्रोल टॅंक देण्यात आलेला आहे ज्यामुळे बाईक समोरून खूप भारी व मोठी वाढते आणि रोबोटिक स्टाईल चे फुल-LED हेडलॅम्प या बाईक मध्ये आपल्याला मिळून जातात

बाईकला दुहेरी तोंड असलेले सायलेन्सर दिलेले आहेत आणि मजबूत हँडलिंग आणि हाय स्पीड स्टॅबिलिटीसाठी स्पोर्ट बाईक सारखी पेरिमीटर प्रेम ह्या बाईक मध्ये वापरलेले आहे तसेच या नवीन मॉडेलमध्ये उंच विंडशील्ड , नकल गार्ड्स आणि मागील टेल रँक कंपनीकडूनच डिझाईन मध्ये फिट करून मिळते त्यामुळे ही एकदम एडवेंचर रेडी बाईक दिसताना दिसते.

सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स

बाईक मध्ये फीचर्स म्हणून चार प्रकारचे रायडिंग मोड्स मिळतात जसे की (रोड, रेन, स्पोर्ट, ऑफ रोड) तसेच ट्रॅक्शन कंट्रोल , ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी , डिजिटल डिस्प्ल यांसारखे तंत्रज्ञान या बाईक मध्ये आपल्याला वापरायला मिळतात आणि सेफ्टी साठी ड्युअल चॅनेल ABS , अपसाईड-डाऊन फोक़र्स आणि मागे मोनोसॉक्स सस्पेन्शन हे सेफ्टी म्हणून बाइक मध्ये मिळून जातात.

इंजन

या बाईक मध्ये ३४९.१३cc चे सिंगल सिलेंडर लिक्विड कुल्ड, DOHC इंजिन मिळते जे की 40.6 ps ची पावर आणि 32.2nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत मिळते. आणि ह्या बाईकचे मायलेज ३० किमी/लिटर असे साधारणपणे तुम्हाला मिळून जाईल

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

ही बाईक का खरेदी करावे जर तुम्हाला हायवेवर उत्कृष्ट परफॉर्मन्स पाहिजे असेल तरी बाईक तुमच्यासाठी आहे आणि लांबच्या प्रवासामध्ये उत्तम आराम पाहिजे असेल तरी बाई तुमच्यासाठी आहे तसेच तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी बाजारातून खरेदी करून वेगळे ॲक्सेसरीज लावण्याची गरज नाही कंपनीकडून मोठी विंडस्क्रीन , नकल गार्डस , मोबाईल चार्जर आणि बॅक बांधण्यासाठी टेल-रॅक मोफत दिले जातात.

पल्सर NS400Z

बजाज कंपनीची ही बाईक पल्सर सिरीज मधले आत्तापर्यंतची सर्वात मोठी , सर्वात शक्तिशाली आणि परवडणारी आहे जी २०२६ चा नवीन अपडेट मध्ये जीएसटी कर धोरणाचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना कमी किमतीत बाईक मिळावी या हिशोबाने ह्या ३४९cc इंजिन दिलेले आहे.

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

डिझाईन

समोरून ह्या बाईचा लूक खूप आक्रमक दिसतो यात लाइटिंग बोल्ट डिजाईनचे झेड शेप एलईडी डीआरएल्स मिळतात जे मध्ये असलेल्या प्रोजेक्ट हेडलॅम्प सोबत खुलून दिसतात तसेच बाईकच्या पुढे गोल्डन अपसाईट डाऊन फोकर्स दिलेले आहेत जे हाय स्पीड कॉर्नरिंगसाठी योग्य ठरतात.

सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स

ही बाईक चार रायडिंग मोडमध्ये उपलब्ध आहे जसे की (रोड, रेन ,स्पोर्ट आणि ऑफ रोड) यामध्ये राईड बाय वायर , ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम , ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स बाईकसोबत मिळून जातात.

इंजिन

ह्या बाईकच्या नावामध्ये ४०० जरी असला तरी या बाईकमध्ये ३४९.१३cc , सिंगल सिलेंडर , लिक्विड कुल्ड इंजिन मिळते जे की ४०.६ ps ची दमदार पावर आणि ३३.२ nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजिन ६ स्पीड ट्रान्समिशनमध्ये बाईक सोबत येते.

ही बाईक का खरेदी करावी जर कमी बजेटमध्ये 400cc जबरदस्त परफॉर्मन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तरी बाईक तुमच्यासाठीच आहे तसेच ही बाईक या सेगमेंटच्या मानाने वजनाने हलकी असल्यामुळे पिकप तुम्हाला खूप चांगले मिळणार आहे आणि तुम्हाला जर शहरात चालण्यासाठी हलकी बाईक पाहिजे असेल तरी तुमच्यासाठी आहे.

New Triumph Tracker 400 launched; updated Dominar 400 Pulsar NS400Z also Unveiled
किमतीत मोठी कपात! Triumph Tracker 400 लाँच, नवीन Dominar आणि Pulsar वरूनही पडदा उठला!

निष्कर्ष

नवीन ट्रायम्फ ट्रॅकर 400 चे लॉन्च आणि अपडेटेड डॉमिनार 400 आणि पल्सर NS400Z या बाईकचे अपडेटेड आवृत्ती मध्ये भारतीय बाजारात पदार्पण या सर्व गोष्टींचा या लेख मध्ये आम्ही विस्तार मध्ये प्रत्येक बाईक बद्दल त्यांच्या किमती पासून ते फीचर्स पर्यंत आणि फीचर्स पासून ते तुम्ही का खरेदी करावे या सर्वांचे विश्लेषण विस्तार मध्ये दिलेले आहे तसेच या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही बाईक राईड करत असाल तर तुमच्यासाठी Monsoon Riding Tips For Motorcycle या विषयावर आम्ही लेख लिहिला आहे तोही तुम्ही वाचून तुमच्या रायडींग कला वाढवू शकता