लेजंड’ परत आली! 2026 Bajaj Pulsar 220F Launched, लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

2026 Bajaj Pulsar 220F launched  : २० वर्षाच्या मुलापासून ते त्याच्या 40 वर्षाच्या बापापर्यंत सर्वांच्या मनावर राज्य करणारे आणि तितकीच लोकप्रिय अशी ही बजाज पल्सर 220F भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलेले आहे. बजाज कंपनीचे नाव घेतले की सर्वात पहिला माणसाच्या मनात विचार येतो की पल्सर अशी ही ब्रँड असणारी बाईक भारतीय बाजारात पूर्ण समोरील हेडलाईट सेटअपचे आधुनिकीकरण करून भारतीय बाजारात आलेली आहे.

बजाज कंपनीची सर्वात जुनी आणि लोकप्रिय २०२६ बजाज पल्सर 220F भारत देशात एकूण ₹ 1.36 lakh रुपयांमध्ये लॉन्च झालेले आहे आणि या लॉन्च सोबत बजाज पल्सर ने आपल्या पूर्ण हेडलाईट सेटअपचे आधुनिकीकरण केलेले दिसून येते जसे की पूर्ण हेडलाईट सेटअप एलईडी करण्यात आलेला आहे अर्थात बाईक मध्ये नवीन एलईडी प्रोजेक्ट हेडलाईन एलईडी इंडिकेटर आणि एलईडी DRL यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामुळे गाडी पुढून एकदम धासू दिसते

 

2026 Bajaj Pulsar 220F Launched
लेजंड’ परत आली! 2026 Bajaj Pulsar 220F Launched, लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

 

कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत?

नव्याने लॉन्च झालेल्या २०२६ बजाज पल्सर 220F
या बाईक मध्ये आपल्याला नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलाईट मिळणार आहेत तसेच अपडेटेड एलईडी डीआरएल्स पाहायला मिळतील आणि बाईकचे इंडिकेटर पण आता एलईडी मध्ये येणार आहेत तसेच ही बाईक समोरून खूप एग्रेसिव डिझाईन केलेली दिसून येते तसेच गाडीमध्ये ब्लूटूथ डिजिटल कैन्सल भेटणार आहे आणि गाडीचा डिझाईन त्यांच्या लोकप्रिय सेमी-फेअड॑ स्पोर्टी डिझाईन असणार आहे.

इंजिन

२०२६ बजाज पल्सर 220F या बाईक मध्ये आपल्याला तेच लोकप्रिय जुने 220cc इंजिन मिळणार आहे जे की 20.9 hp ची ताकद आणि १८.६ nm चा टाॅर्क निर्माण करते आणि ती ५-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये येते त्या बाईकची एकूण फ्युएल टॅंक क्षमता १५ लिटरची आहे.

इंजिन भारतीय लोकांमध्ये हायवेवर चांगल्या वेगात गाडी पळवण्याची क्षमता आणि परफॉर्मन्स ह्या गोष्टीवर भारतीय लोकांच्या मनात एवढे दोन दशके वर्चस्व केलेले आहे

फीचर्स

  • बाईक मध्ये फीचर्स म्हणून फुल एलईडी हेडलाईट सेटअप मिळणार आहे. यामध्ये एकमेव एलईडी प्रोजेक्ट हेडलाईट मिळणार आहे जो की लो बीम आणि माय बीम साठी वापरण्यात येईल.
  • बाईकमध्ये आता जुन्या बल्ब ऐवजी आता आकर्षक एलईडी टर्न इंडिकेटर मिळणार आहेत.
  • बाईक मध्ये संपूर्ण डिजिटल मीटर कन्सोल , ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी , टर्न बाय टर्न नेवीगेशन , यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे स्मार्ट फीचर्स मिळणार आहेत.
  • तसेच सुरक्षा साठी डिस्क ब्रेक सह सिंगल चैनल एबीएस ही ब्रेकिंग सिस्टीम येणार आहे आणि सस्पेन्शन मध्ये समोरील चाकासाठी टेलिस्कोपिस फॉर्क्स आणि मागील चाकासाठी ड्युअल नाइट्रॉक्स शॉक ऑब्झर्व्हर्स असणार आहेत.

2026 Bajaj Pulsar 220F Launched
लेजंड’ परत आली! 2026 Bajaj Pulsar 220F Launched, लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

कलर

२०२६ बजाज पल्सर 220F एकूण चार रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे जसे की Black Gold , Black Cherry Red , Black Ink Blue आणि Black Copper Beige

किंमत

२०२६ बजाज पल्सर 220F भारतीय बाजारात एकूण ₹1.36 लाख रुपयात लॉन्च झालेले आहे आणि मागील वर्षाच्या २०२५ अपडेट किंमतची तुलना केल्यास यावर्षी बजाज पल्सर ₹8000 ने महाग छालेली  दिसून येते.

मागील वर्षा डिसेंबर 2025 च्या अपडेट वेळी बजाज पल्सर 220F ची किंमत ₹१.२८ लाख होती.

हे अपडेट करण्यामागे कंपनीचा हेतू

2026 बजाज पल्सर 220F या बाईचे अपडेट यासाठी महत्त्वाची होती कारण ग्राहकांचे सर्वात जुनी मागणी पूर्ण झालेली आहे जसे की एलईडी लाइटिंग आणि उत्कृष्ट व्हीजीबिलिटी साठी एलईडी प्रोजेक्ट हेड लॅम्प दोन्ही गोष्टी मिळाल्यामुळे आता ग्राहकांना रात्रीचा प्रवास सुरक्षित करता येणार आणि रस्त्यावर स्पष्ट आणि जास्त प्रकाश मिळणार.

सेगमेंट मध्ये ह्या किंमत तिला सर्वात दमदार बाईक म्हणली तर बजाजची पल्सर 220F ठरते. जसे की ही बाईक अजूनही आपल्या सेगमेंट मध्ये स्पोर्टीपणा आणी वेगवान परफॉर्मन्स शोधण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उभी आहे.

बजाज ने पूर्वी ही बाईक भारत देशामध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण ग्राहकांचा प्रचंड मागणीमुळे ती पुन्हा सुरू करावी लागेल आणि आता नवीन अपडेट मुळे भारतीय बाजारातील या लेजंड बाईकचे आयुष्यमान व क्रेस आणि वर्षानुवर्ष वाढेल आणि वाढत जाईल या शंका नाही.

 

2026 Bajaj Pulsar 220F Launched
लेजंड’ परत आली! 2026 Bajaj Pulsar 220F Launched, लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

 

निष्कर्ष

तुम्ही जर या बाईचे लहानपणापासून किंवा तरुणपणापासून चहा ते असाल तर तुम्हालाही बाईक आता आधुनिकतेनुसार नवीन अपडेट ची भरणा करून विक्रीसाठी शोरूम मध्ये उभी आहे. तसेच तुम्हाला जर स्पोर्टी दिसण्यासाठी आणि हायवे वर गाडी चालताना एकदम वेगावर स्वार व्हायचे असेल तर ही बाईक योग्य राहील.

तसेच या बाईकच्या कंपनीचा Two wheeler sales may 2026 मधल्या आकड्यांमध्ये पण चौथा क्रमांक लागतो आणी या बाईकच्या आधी बजाज कंपनीने नुकतीच बजाज अवेंजर स्ट्रीट 220 लॉन्च केली जे की आपल्या दमदार क्रुझर लुक आणि फीचर्ससाठी लोकप्रिय आहे. तसेच तुम्ही जर ही बाईक खरेदी केल्यानंतर पावसाळ्यात  फिरायला जायचे ठरवले असेल तर तुम्ही आमचा मान्सून रायडींग टिप्स फॉर मोटरसायकल हा ब्लॉक पाहून टिप्स अँड ट्रिक बाईक चालवण्यामध्ये वापर करू शकता