नवीन कार घेताय? जरा थांबा! 2027 Hyundai i20 Leaks पाहिल्यानंतर दुसरी कोणतीच कार आवडणार नाही!

2027 Hyundai i20 leaks : आंतरराष्ट्रीय कार कंपनी होंडाई मोटर ग्रुप जे की अधिकृत भागीदार आहेत २०२६ फिफा वर्ल्ड कप चे आणि कंपनीकडून असा दावा आहे की कंपनी आपली पुढील जनरेशनची i20 हॅच-बॅक आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉन्च करणार आहे त्याच्या अगोदरच अधिकृत वाहनाच्या फोटोची गुप्त बातमी अनधिकृतपणे बाहेर आलेली दिसून येते त्याच्यामुळे सोशल मीडियात हंगामा झालेल्या दिसून येतो.

अधिकृत वाहनाचे फोटोची गुप्त बातमी बाहेर आल्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी हुंदाई कंपनीचे भविष्याबद्दल सांगता येतात जसे की ही नवीन i20 हॅच-बॅक सेगमेंट मध्ये येणार नसून क्रॉस ओव्हर SUV सेगमेंट मध्ये येणार आणि या वाहनाची डिझाईन सामान्य हॅच-बॅक पेक्षा वेगळी आहे जसे की मागून उंच आणि मजबूत दिसते तसेच गाडीला खूप आधुनिक करण्याचे काम हुंदाई कंपनीकडून झालेली दिसून येते.

 

2027 Hyundai i20 Leaks
नवीन कार घेताय? जरा थांबा! 2027 Hyundai i20 Leaks पाहिल्यानंतर दुसरी कोणतीच कार आवडणार नाही!

 

एक्स्टेरियर  डिझाईन

आत्ता भारतामध्ये विकली जाणारी होंडा i20 डिझाईन पेक्षा या नवीन जनरेशन i20 कार ची डिझाईन उंचीने खूप लांब आणि मागून SUV सरकार लुक देते आणि ही कार क्रॉस वर इसवीसारखी दिसण्यास पाहायला मिळते तसेच गाडीच्या चाकावरील ब्लॅक ग्लायडिंग खूप गाडीला सुदृढ लुक देण्याचे काम करते.

तसेच समोरून ही चौथ्या जनरेशनची हुंडाई i20 कनेक्टेड एलईडी लाईट सोबत पाहायला मिळते ज्यामध्ये वाय आकाराचे डी आर एल पण पाहायला मिळतात. आणि मागून ही गाडीची टेललैप आयताकृत आकाराची दिसते आणि मागील टेलगेट हे दोन्ही टेललॅम्प ला जोडण्याचे काम करते.

हुंडाईने ह्या i20 मॉडेल बाजूने डिझाईन मध्ये बदल केला दिसतो तसेच नवीन विंडो हे खूप चांगल्या प्रकारे गाडीमध्ये निखारून दिसतात.

इंटेरियर डिझाईन

या चौथ्या जनरेशनच्या हुंडाई i20 मध्ये गाडीचे डॅशबोर्ड हे नवीन प्रकारे बनलेले आहे ज्यामध्ये केबिनच्या मधोमध कनेक्टेड डिस्प्ले दिलेले आहेत ज्याचा आकार 12 इंच आहे आणि ते थोडे झुकलेले बघायला मिळतात.

तसेच गाडी नवीन 3 स्पोक स्टेरिंग व्हील सोबत मिळते. जसं की वाहनांच्या केबिनमध्ये दिलेली उभ्या आकारात सेंटर कन्सोल हे नवीन हॅचबॅक साठी खूप वेगळ्या प्रकारचा डिझाईन वाटते.

सर्वात महत्त्वाचे हुंडाई कंपनीने फिजिकल बटन दिल्यामुळे जुन्या लोकांना हे वाहन अधिकच आकर्षक वाटणार आहे

 

2027 Hyundai i20 Leaks
नवीन कार घेताय? जरा थांबा! 2027 Hyundai i20 Leaks पाहिल्यानंतर दुसरी कोणतीच कार आवडणार नाही!

 

कोणते इंजिन असेल

अधिकृतपणे हुंडाई कंपनीकडून कोणतेही इंजिन या वाहनांमध्ये असेल असे सांगण्यात आलेले नाही पण आमच्या सूत्राच्या माहितीनुसार नवीन i20 कार मध्ये आत्ता कंपनी विकते तेच इंजिन असण्याची दाट शक्यता आहे जसे की 1.2 लिटर नैसर्गिक ऍस्पिरिटेड पेट्रोल इंजन जे की नॉर्मल वेरियंट साठी विकले जाते आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे की त्यांच्या स्पोर्टी आणि N-Line वेरिएंट साठी विकली जाणार.

 

2027 Hyundai i20 Leaks
नवीन कार घेताय? जरा थांबा! 2027 Hyundai i20 Leaks पाहिल्यानंतर दुसरी कोणतीच कार आवडणार नाही!

 

भारतामध्ये केव्हा लॉन्च होईल

हुंडाई कंपनीची चौथ्या जनरेशनची ही हुंडाई i20 भारतामध्ये २०२७ च्या सुरुवाती काही महिन्यांमध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे कंपनीकडून असे कोणते अधिकृत घोषणा झालेली नाही की ही भारतामध्ये केव्हा लॉन्च होईल पण आमच्या सूत्रानुसार ही भारतामध्ये पूर्ण आंतरराष्ट्रीय लॉन्च झाल्यानंतरच होणार अशी कल्पना आहे.

 2027 Hyundai i20 Leaks
नवीन कार घेताय? जरा थांबा! 2027 Hyundai i20 Leaks पाहिल्यानंतर दुसरी कोणतीच कार आवडणार नाही!

भारतीय मार्केटवर काय प्रभाव पडेल

 

हे चौथ्या जनरेशन ची i20 कार भारतीय मार्केटवर खूप मोठा प्रभाव टाकेल हे बोलणे योग्य राहील कारण ही गाडी क्रॉस-ओवर SUV सेगमेंट मध्ये येईल असे आकारावरून दिसते जेणेकरून भारतामध्ये असे आधुनिक डिझाईनची आणि इतक्या चांगल्या इंजिन सोबत ही कंपनी या सेगमेंटवर वर्चस्व करेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ह्या सेगमेंटमध्ये या वाहनाचे टाटा नेक्सन , मारुती ब्रीजा , किया सोनेट , महिंद्रा XUV3X0 तसेच हुंडाई कंपनीची वेन्यू यासारख्या वाहनांसोबतही बरोबरी करणार आहे आणि आपल्या क्रॉस ओवर डिझाईन सोबत ही गाडी भारतामध्ये मोठा पराक्रम करेल असे दावे आहेत ज्याच्यामुळे हुंडाई कंपनीला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो

सांगायचे झाले तर कंपनीकडून लॉन्च करणे वेळी किंमत ही खूप मोठी गोष्ट असणार आहे जेणेकरून भारतीय लोकांना ही गाडी खूप महाग न वाटावी व ही गाडी बजेट मधील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षक करेल असे वाटते