इलेक्ट्रिक कार घेताय? थांबा! TATA EV discount June 2026 मुळे तब्बल ₹3.35 लाखांचा मोठा फायदा!

TATA EV discount June 2026 : दर्शकांनो तुम्हाला जर टाटा मोटर्स कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करायची बेत केला असेल तर तुम्हाला जून २०२६ हा महिना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरण्याचे कारण बनू शकतो कारण टाटा मोटर्सने जून महिन्यासाठी तब्बल त्यांच्या पूर्ण इलेक्ट्रिक वाहनांचा लाईन वर तब्बल ३ लाखापर्यंत सवलत देण्याची घोषणा केलेली आहे तर संधीचे सोने करण्यासाठी चला जाणून घेऊया विस्तार मध्ये काय आहे नेमकी भानगड आणि कोण कोणत्या इलेक्ट्रिक कारवर मिळणार आहे किती ऑफर तर चला सुरू करूया

सर्वांची लाडकी स्वदेशी कंपनी टाटा मोटर्स यांनी भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये ही अशी घोषणा करून ग्राहकांना खुश करण्याचे काम केलेले आहे जे कोणी ग्राहक नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे नियोजन करत असेल तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम वेळ ही जून महिना असेल कारण का या महिन्यात टाटा मोटर्स कळून तुम्हाला ₹३.३५ लाखपर्यंत सवलत मिळू शकते आणि त्या सवलती मध्ये ग्रीन बोनस , विनिमय लाभ , निष्ठा पुरस्कार , स्क्रॅपेज प्रोत्साहन यांसारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे

 

TATA EV discount June 2026
इलेक्ट्रिक कार घेताय? थांबा! TATA EV discount June 2026 मुळे तब्बल ₹3.35 लाखांचा मोठा फायदा!

 

TATA EV discount June 2026 : विस्तार मध्ये आढावा

 

क्रमांकवाहनजास्तीत जास्त सवलतसवलतीचा तपशील
Tata Curvv EV₹3.35 लाखसिलेक्ट नॉन-X व्हेरिएंटवर ग्रीन बोनस ₹3 लाख + विनिमय लाभ ₹30,000 + स्क्रॅपेज प्रोत्साहन ₹35,000. क्रिएटिव्ह व्हेरिएंटवर ₹2.85 लाख सवलत. X व्हेरिएंटवर ₹65,000 सवलत.
Tata Punch EV₹1.45 लाखLR व्हेरिएंटवर ₹1.45 लाख, MR व्हेरिएंटवर ₹1.25 लाख, MR Smart व्हेरिएंटवर ₹95,000 पर्यंत सवलत.
Tata Harrier EV₹2.75 लाख पर्यंतसर्व व्हेरिएंटवर सवलत. विनिमय लाभ ₹50,000 किंवा स्क्रॅपेज प्रोत्साहन ₹75,000, निष्ठा पुरस्कार ₹1 लाख आणि अतिरिक्त लाभ ₹1 लाखापर्यंत.
Tata Tiago EV₹1.45 लाखLR XT व्हेरिएंटवर ₹1.45 लाख, LR व्हेरिएंटवर ₹1.25 लाख, MR व्हेरिएंटवर ₹65,000 पर्यंत सवलत. अतिरिक्त लाभ ₹50,000 पर्यंत.
Tata Nexon EV₹50,000 पर्यंतग्रीन बोनस ₹15,000, विनिमय लाभ ₹25,000, स्क्रॅपेज प्रोत्साहन ₹35,000 (विनिमय लाभ व स्क्रॅपेज लाभ एकत्र लागू नाहीत).

 

१) TATA Curvv EV डिस्काउंट

टाटा मोटर्स कडून सर्वात जास्त सवलत ती या सर्व टीव्ही ह्या कारवर मिळणार ती पण तब्बल सवलत ₹३.३५ लाख इतक्या किमतीची असणार आहे ही सवलत फक्त सिलेक्ट नॉन एक्स वेरिएंट वरच उपलब्ध असणार आहे आणि ह्याच्या मध्ये ग्रीन बोनस ₹३ लाख , विनमयी लाभ ₹३०,००० आणि स्क्रॅपपेज प्रोत्साहन हे ₹३५,००० एवढ्यांचा समावेश असणार आहे.
क्रिएटिव्ह वेरियंट वर ₹२.८५ लाख लाखाची सवलत उपलब्ध होईल.
Curvv EV X वेरियंटवर ₹६५,००० चे सवलत मिळणार आणि त्या सवलती मध्ये विनिमय लाभ , निष्ठा पुरस्कार आणि स्क्रॅप प्रोत्साहन या गोष्टींचा समावेश असणार आहे.

TATA Curvv EV हे वाहन आपल्या कोपे डिझाईन साठी लोकप्रिय आहे आणि या वाहनाची रियल वर्ल्ड रेंज ही सर्वोत्तम सेगमेंट मध्ये पाहायला मिळते तसेच चांगल्या दर्जाचे इंटिरियर केबिन व लेव्हल 2 ADAS फीचर्स सोबत हे वाहन सेफ्टी मध्ये पण मजबूत आहे तसेच लवकर चार्जिंग होण्याची क्षमता व कमी खर्चात चालण्याची कला यामुळे लोकांना ही गाडी पसंत पडते.

२) TATA Punch EV डिस्काउंट

टाटा मोटर्स कडून पंच इवी वाहनांवर एकूण ₹९५,००० ते ₹१.४५ लाखापर्यंत सवलत देण्यात येणार आहे त्यामध्ये मुख्यतः L R वेरियंटवर ₹१.४५ लाख तसेच M R वेरिएंटवर ₹१.२५ लाख लाखाच्या डिस्काउंट मिळणार आहे तसेच एमआर स्मार्ट व्हेरिएंट वर एकूण 95 हजार पर्यंत डिस्काउंट या वाहनावर मिळणार.
टाटा पंच इवी ही कार भारतीय मध्यम वर्गांच्या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वात लोकप्रिय आणि सामान्य लोकांच्या आवाक्यातली ही कार आहे आणि ही कार आपल्या मजबूत परफॉर्मन्स आणि फीचर्स साठी मुख्यतः ओळखली जाते.

TATA EV discount June 2026
इलेक्ट्रिक कार घेताय? थांबा! TATA EV discount June 2026 मुळे तब्बल ₹3.35 लाखांचा मोठा फायदा!

३) TATA Harrier EV डिस्काउंट

टाटा मोटर्स तीन नंबरला टाटा हरिअर ev  या वाहनाच्या नंबर येतो या वाहनाच्या सर्व वेरेंटवर दोन 75 इतके सवलत टाटा मोटर्स कडून ग्राहकांना मिळणार आहे आणि या सवलतीमध्ये आपल्याला विनिमय लाभ पन्नास हजाराचा किंवा स्क्रॅपेज प्रोत्साहन 75 हजाराचे व निष्ठा पुरस्कार एक लाखापर्यंत मिळू शकतो तसेच अधिकचे लाभ म्हणून एक लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो.

Harrier EV हे वाहन जबरदस्त परफॉर्मन्स , लक्झरी इंटिरियर आणि सर्वात मस्त टेक्नोलॉजी यासाठी लोकांची ओढ या वाहनाकडे कायम असते तसेच सर्व चाकांवर धावण्याची क्षमता व खर्चिक कमी असणे व सिंगल चार्जवर 622 किलोमीटरची सर्टिफाइड रेंज देणे यांसारख्या गोष्टीमुळे हे वाहन लोकांच्या मनावर राज्य करते.

४) TATA Tiago EV डिस्काउंट

फेसलिफ्ट वर्जनचे आधीची टियागो ईवी या वाहनावर ६५,००० पासून ते ₹१.४५लाखपर्यंत चे सवलत देण्याचे काम टाटा मोटर्स कंपनीने केले आहे आणि यात L R XT या वेरियटवर सर्वोच्च ₹१.४५ लाख च्या सवलत कंपनीकडून देण्यात येणार आहे तसेच अधिकचे लाभ म्हणून ₹ ५०,००० पण त्यात आपल्याला मिळू शकतात. तसेच LR वेरियटवर ₹१.२५लाख पर्यंत सवलत घेऊ शकते तसेच MR वेरियंट पण ₹६५,०००‌ पर्यंत सवलत मिळणार आहे.

टाटा टियागो ईवी हे वाहन रोजंदारीच्या प्रवासासाठी कमी खर्चिक असते तसेच याचे इंजिन सर्वात शुद्ध मिळते व शहरांमध्ये मस्त गाडी चालवायचा अनुभव घ्यायचा असेल तर ही गाडी सर्वात चांगली मानली जाते. भारतातील सर्वात कमी खर्चिक इलेक्ट्रिक वाहन ह्या ब्रीदवाक्य साठी हे कार लोकप्रिय आहे आणि रोजच्या प्रवासासाठी हे वाहन सर्वोत्तम आहे आणि या वाहनामुळे आपल्यासारखे पेट्रोल पंपावर इंधन भरायला जाण्याची ही गरज कमी भासणार आहे.

 

 TATA EV discount June 2026
इलेक्ट्रिक कार घेताय? थांबा! TATA EV discount June 2026 मुळे तब्बल ₹3.35 लाखांचा मोठा फायदा!

 

५) TATA Nexon EV डिस्काउंट

टाटा मोटर्स चे नेक्सन इवी या वाहनावर एकूण ₹५०,००० पर्यंत डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे आणि या डिस्काउंट मध्ये ₹१५,००० चा ग्रीन बोनस, ₹२५,०००चा विनिमय लाभ आणि ₹३५,००० चे स्क्रॅपेज प्रोत्साहन आपल्याला मिळून जाणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्क्रॅपेज प्रोत्साहन व विनिमय लाभ आपल्याला कधीही एकत्रपणे सवलतीमध्ये मिळणार नाहीत.

टाटा नेक्सान ईवी हे वाहन सर्वात कमी किमतीमध्ये रस्त्यावर धावण्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच गाडीचे मालक भारतीय सरकारकडून मिळणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाच्या सबसिडी आणि रोड टॅक्स पासून बचाव या गोष्टीमुळे हे वाहन परवडणारे ठरते तसेच आठ वर्षांसाठी किंवा १,६०,००० किलोमीटर एवढी गाडीची बॅटरी वॉरंटी आहे

या सवलतीमुळे सामान्य माणसांना काय फायदा होईल?

टाटा मोटर्स कडून दिलेल्या या सवलतीमुळे सामान्य माणसांना खूप मोठ्या प्रकारचे विविध फायदे होणार आहेत जसे की ज्या लोकांची एक किंवा दोन लाखासाठी गाडी खरेदीचा नियोजन चुकले होते ते आता परत गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
लोकांना आवडेल त्या वाहनांवर किती सवलत आहे हे पाहून ते आपला निर्णय निश्चित करू शकतात.

तसेच महाग असणारी गाडी लोकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आपल्या घरी येण्याची मुभा मिळते.

 

 TATA EV discount June 2026
इलेक्ट्रिक कार घेताय? थांबा! TATA EV discount June 2026 मुळे तब्बल ₹3.35 लाखांचा मोठा फायदा!

 

ऑटो गुरुचा संदेश

तुम्ही जर टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा नियोजन करत आहात तर वरील माहिती पूर्णपणे वाचून व आपल्या गरजा व आपण वाहन कशासाठी खरेदी करणार आहोत व पैशाचे योग्य नियोजन या गोष्टींची एकीकरण करून आपण आपला निर्णय घेऊ शकतो.
तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या वरील सवलतीनुसार आपण आपले वाहन निवडावे.