बाप रे, १९.४१ किमी मायलेज! 2026 Renault Duster 1.0 Turbo ने ऑटो मार्केटमध्ये उडवला धूर!

2026 Renault Duster 1.0 Turbo fuel efficiency revealed : रेनॉल्ट इंडिया कंपनीने आपल्या नवीन २०२६ डस्टर टर्बो TCe 100 या इंजिनची इंजन कार्यक्षमता अर्थात इंजिनचे मायलेज ची घोषणा पूर्ण भारतभर केलेली आहे आणि हे इंजिनचे मायलेज भारताच्या ARAI-प्रमाणित इंधन मायलेज सांगणाऱ्या कंपनीने ह्या डस्टर चे मायलेज १९.४१ kpl सांगितले आहे आणि ह्या आकड्याबरोबर डस्टरची ही गाडी त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी गाडी ठरते.

हे रेनॉल्ड इंडियाचे १.० टर्बो पेट्रोल इंजिन ग्राहकांच्या खरेदीसाठी एकूण तीन वेरियंटमध्ये आपल्याला मिळतील. आणि हे आकडे डस्टरच्या १.३ लिटर तर पेट्रोल इंजिन जे की १७.७५ kpl आणि दोन क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन इंजिन जे कि १८.४५ kpl यांच्यापेक्षा जास्त इंधन मायलेज देते.

 

2026 Renault Duster 1.0 Turbo Fuel Efficiency Revealed
बाप रे, १९.४१ किमी मायलेज! 2026 Renault Duster 1.0 Turbo ने ऑटो मार्केटमध्ये उडवला धूर!

रेनॉल्ट डस्टर टर्बो TCe 100 : इंजिनची माहिती विस्तार मध्ये :

रेनॉल्ट इंडियाची रेनॉल्ट डस्टर टर्बो TCe 100 हे व्हेरियंट पूर्णपणे बनते आणि हे इंजन एकूण १००hp ची ताकत आणि 166nm चार टाॅर्क गाडीसाठी निर्माण करते तसेच हे इंजन ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत मिळते आणि कंपनीचे म्हणणे आहे की ही नवीन रेनॉल डस्टर ही त्यांच्या नवीन सुप्रसिद्ध RGMP प्लॅटफॉर्म बनलेली आहे.

 

रेनॉल्ट डस्टर च्या मायलेजचे आकडे :

रेनॉल्ट डस्टर टर्बो TCs 100 इंजनचा दावा केलेला आहे की त्यांच्या इंजिनची मायलेज हे १९.४१ kpl आहे आणि हे इंजिन मायलेज हे सेगमेंट मधील १.० लिटर टर्बो पेट्रोल SUV सेगमेंटच्या जवळ पास दिसते
खालील दिलेले रेनॉल डस्टर या गाडीचे १.० टर्बो पेट्रोल इंजिन चे मायलेज तसेच १.३ टर्बो पेट्रोल डीसीडी इंजिनचे मायलेज तसेच १.४ टर्बो पेट्रोल एमटी मायलेज या सर्वांचे मायलेज खालील दिलेल्या तक्त्यामध्ये सविस्तर विस्तार मध्ये नमूद केलेले आहे.

रेनॉल्ट डस्टर टर्बो पेट्रोल मायलेज तक्ता

इंजिन प्रकार (Engine Type) [1, 2]गिअरबॉक्स (Gearbox)दावा केलेले मायलेज (Claimed Mileage)
१.०-लीटर टर्बो पेट्रोल (TCe 100)६-स्पीड मॅन्युअल (MT)१९.४१ किमी/लीटर (kmpl)
१.३-लीटर टर्बो पेट्रोल६-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक (DCT)१८.४५ किमी/लीटर (kmpl)
१.३-लीटर टर्बो पेट्रोल६-स्पीड मॅन्युअल (MT)१७.७५ किमी/लीटर (kmpl)

 

2026 Renault Duster 1.0 Turbo Fuel Efficiency Revealed
बाप रे, १९.४१ किमी मायलेज! 2026 Renault Duster 1.0 Turbo ने ऑटो मार्केटमध्ये उडवला धूर!

 

कारसाठी TCe 100 इंजन का निवडावे?

ग्राहकांनी हे 1.0 चे टर्बो इंजिन जे की आपण TCe 100 या नावाने ओळखतो हे टर्बो इंजिन उत्तम परफॉर्मन्स सोबत इंधनाची बचत करते आणि उत्कृष्ट मायलेज देण्याचे काम करते.

शहरात किंवा लांबच्या प्रवासात हे इंजिन सुरळीत रायडींग आणि चांगली पिक-अप देण्याचे काम करते.

यामध्ये टर्बो चार्जिंग तंत्रज्ञान वापरलेले असते ज्यामुळे लहान इंजिन असूनही गाडीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर गाडीला जास्त ताकद मिळते

रेनॉल्टच्या TCe 100 इंजन मायलेजचे फायदे

  • रेनॉल्ट कंपनीचे हे इंजिन आकाराने लहान असल्यामुळे शहरात आणि हायवेवर उत्तम इंधन बचत करते हायवेवर सहाव्या घेर मध्ये गाडी चालवताना इंजन खूप कमी आरपीएमवर चालते ज्यामुळे मायलेज वाढते
  • टर्बो चार्जिंग तंत्रज्ञानामुळे अगदी 2000 rpm पासून १६६ एमएम चा पिक टाॅर्क मिळतो. याचा अर्थ तुम्हाला सुरुवातीलाच चांगले पिकअप मिळते आणि शहरात वारंवार गिअर बदलावे लागत नाहीत.
  • मोठे इंधनच्या(उदा.१.३ लिटर TCe 160) तुलनेत 1.0 लिटर TCs 100 मॉडेल खूप कमी किमतीत उपलब्ध होते ज्यामुळे बजेट ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो
  • काही टर्बो इंजन सारखा यामध्ये अचानक झटका जाणवत नाही याची ताकद अतिशय संथ आणि सुलभ पद्धतीने मिळते ज्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव सुखावह होतो

 

2026 Renault Duster 1.0 Turbo Fuel Efficiency Revealed
बाप रे, १९.४१ किमी मायलेज! 2026 Renault Duster 1.0 Turbo ने ऑटो मार्केटमध्ये उडवला धूर!

रेनॉल्टच्या TCe 100 इंजन मायलेजचे तोटे

  • हे ३ सिलेंडर इंजिन आहे ४ सिलेंडर इंजिनच्या तुलनेत यामध्ये गाडी चालू असताना केबिनमध्ये थोडी जास्त व्हायब्रेशन आणि आवाज जाणवतो.
  • जर गाडीमध्ये पाच लोक बसले असतील आणि डिक्की फुल असेल तर घाटात किंवा चढण्यावर गाडी ओढताना इंजिन वर थोडा ताण पडतो अशा वेळेस सारखे गियर डाऊन करावे लागतात.
  • सध्या अनेक गाड्यांमध्ये ह्या इंजिन सोबत केवळ ६ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स दिला जात आहे. शहरात रोज गाडीत चालण्यासाठी ऑटोमॅटिक चा पर्याय न मिळणे हा मोठा तोटा आहे
  • जर तुम्ही मायलेज वाढवण्यासाठी गाडी इको मोड वर टाकली तर पिक-अप मध्ये स्पष्टपणे संथपणा जाणवतो ज्यामुळे अचानक ओव्हरटेक करणे कठीण होऊन जाते.

 

२०२६ रेनॉल्ट डस्टर किंमत :

 

रेनॉल्ट डस्टर या गाडीची या टर्बो TCs 100 इंजिन सोबत एक्स शोरूम किंमत ही ₹१०.४९ लाख ते ₹१३.४९ लाख इतकी पहायला मिळते.

खाली तुम्हाला ह्या इंजिन सोबत मिळणारे तिन्ही वेरीयत  यांचे क्स  शोरूम किंमत दिलेली आहे :

रेनॉल्ट डस्टर व्हेरियंट आणि किंमत तक्ता

व्हेरियंट (Variant)मॉडेलचा प्रकार (Model Type)एक्स-शोरूम किंमत (Ex-Showroom Price)
Authenticबेस मॉडेल (Base Model)₹१०.४९ लाख
Evolutionमिड मॉडेल (Mid Model)₹११.६९ लाख
Technoटॉप मॉडेल (Top Model)₹१३.४९ लाख

 

2026 Renault Duster 1.0 Turbo Fuel Efficiency Revealed
बाप रे, १९.४१ किमी मायलेज! 2026 Renault Duster 1.0 Turbo ने ऑटो मार्केटमध्ये उडवला धूर!

 

कंपनीच्या अधिकाऱ्यांचे वक्तव्य :

या घडामोडीवर भाष्य करताना, रेनॉल्ट ग्रुप इंडियाचे ‘रेनॉल्ट इंजिनिअरिंग’ प्रमुख डॉ. व्ही. विक्रमन् म्हणाले, “ARAI-प्रमाणित इंधन कार्यक्षमता हे रेनॉल्टचे व्यावहारिक अभियांत्रिकी आणि ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करण्यावर असलेल्या लक्ष्याचे निदर्शक आहे. ‘टर्बो TCe 100’ इंजिनमध्ये टर्बोचार्जिंग आणि कार्यक्षम ज्वलन (combustion) तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे उत्कृष्ट इंधन बचतीसह प्रभावी व तत्पर कामगिरी (responsive performance) मिळते. ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह, हे पॉवरट्रेन चालवण्याचा एक संतुलित आणि कार्यक्षम अनुभव प्रदान करते.”