Tag: MG Hector CVT review

MG Hector Savvy Pro CVT – स्मार्ट फीचर्ससह लक्झरी SUV!

एमजी हेक्टर सॅव्ही प्रो सीव्हीटी (MG Hector Savvy Pro CVT) स्मार्टनेस, आराम आणि तंत्रज्ञानाचा संगम! भारतीय एसयूव्ही (SUV) बाजारात ‘एमजी मोटर्स’ (MG Motor) ने आपल्या ‘हेक्टर’ (Hector) मॉडेलसह एक खास जागा निर्माण केली आहे. ‘इंटरनेट इनसाइड’ (Internet Inside) ही टॅगलाईन घेऊन आलेल्या हेक्टरने ग्राहकांना केवळ प्रशस्त जागा आणि आकर्षक...