Tag: BNCAP rating

टाटा अल्ट्रॉझ (Tata Altroz): पुन्हा एकदा सुरक्षिततेचा ‘गोल्ड स्टँडर्ड’! 🏆

टाटा अल्ट्रॉझ (Tata Altroz): पुन्हा एकदा सुरक्षिततेचा ‘गोल्ड स्टँडर्ड’! 🏆 भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात सुरक्षिततेसाठी नेहमीच बेंचमार्क ठरलेली टाटा मोटर्स, त्यांच्या आल-न्यू अल्ट्रॉझ (Tata Altroz) साठी पुन्हा एकदा चर्चेत आहे. देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने आज जाहीर केले की, अल्ट्रॉझने Bharat NCAP (B-NCAP) क्रॅश टेस्टमध्ये प्रतिष्ठित ५-स्टार (5 star) सुरक्षा...