E20 Petrol (पेट्रोल) म्हणजे काय ? फायदे, तोटे व गाडीची काळजी कशी घ्याल?
- Sushil Nawadkar
- सप्टेंबर 7, 2025
E20 पेट्रोल (Petrol) म्हणजे काय आणि तुमच्या गाडीवर (Car, Bike or Commercial Vehicles) त्याचा काय परिणाम होईल? गेल्या काही दिवसांपासून, पेट्रोल पंपावर विकले जाणारे ‘E20’ पेट्रोल सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. पेट्रोल पंपवरच्या या बदलामुळे अनेक वाहनधारकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत: E20 पेट्रोल नक्की काय आहे? हे...