All New Tata Punch 2026 : भारताच्या लाडक्या सब-कॉम्पॅक्ट SUV चा नवा अवतार
- Sushil Nawadkar
- जानेवारी 14, 2026
नवीन टाटा पंच (The New Punch): भारताच्या लाडक्या सब-कॉम्पॅक्ट SUV चा नवा अवतार भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा ‘सब-कॉम्पॅक्ट SUV’ चा विषय निघतो, तेव्हा ‘टाटा पंच’ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २०२१ मध्ये पदार्पण केल्यापासून, टाटा पंचने आपल्या मस्क्युलर डिझाइन आणि ५-स्टार सेफ्टी रेटिंगच्या जोरावर ग्राहकांच्या मनात घर...